कधी कधी एकटंच स्वतःत रमताना, स्थळकाळाचे भान न राहता शून्यात नजर लावून पाहताना, शांत-सुंदर वेळी कुणीतरी आपली एकाग्रता भंग करत विचारतं, ''काय रे?''
तेव्हा आपलं उत्तर हेच असत नाही काय?
काही नाही सहज...
शनिवार, २६ मे, २०१२
"पर्युषण पर्व"
"पर्युषण पर्व"
*आत्मशुद्धीचे महापर्व *धर्माच्या दश लक्षणांना जाणून घेण्याचा उत्सव *वीतरागस्वरूपाच्या गुणांना स्वतःमध्ये धारण करून घेण्याचा सण *आत्मतत्त्वाला जाणून घेण्याचे पर्व
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा