"उत्तम क्षमा"
खामेमि सव्वे जीवा
सव्वे जीवा खमंतु मे।
मित्ती मे सव्वभूएसु
वेरं मज्झं न केणइ।।
(जगातील सर्व प्राणीमात्राची
आम्ही क्षमा मागतो.
सर्वाँनी आम्हास क्षमा करावी. सर्व प्राणीमात्रांविषयी आम्ही मित्रत्वाची भावना बाळगतो.
आमचे कुणाशीही वैर नाही.)
क्षमेतून विनय येतो. विनयाने विद्या, बुद्धी, बल, रूप, यश या गोष्टी प्रकाशमान होतात. त्याने शत्रु जिंकले जातात.
आणि जर का ही उत्तम क्षमा असेल, तर रागद्वेषादि जन्मजन्मांतरीचे शत्रुही जिँकले जातात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा